iPhone 13 फक्त २३ हजारांना विकत घेऊ शकता,'या' साइटवर सुरु आहे ऑफर

Apple iPhone 13 स्मार्टफोन अगदी बजेटमध्ये मिळत आहे. हा फोन फक्त २३,००० हजार रुपयांना खरेदी करू शकता. सध्या आयफोन १४ मार्केटमध्ये असला तरी आयफोन १३ देखील एक लेटेस्ट फोन आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/18RVwPl

Comments

clue frame