Gmail सुरू ठेवण्यासाठी द्यावी लागतील पैसे, पाहा गुगलचा नवीन नियम

Google Gmail Paid Service : ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर एलन मस्क यांनी ब्लू टिक साठी पैसे घेणे सुरू केले आहे. आधी ब्लू टिक फ्री मध्ये दिले जात होते. आता काही दिवसांनंतर जीमेल सुरू ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागण्याची वेळ येऊ शकते. जाणून घ्या डिटेल्स.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/ns2q6vr

Comments

clue frame