दोन वर्षांपासून बंद Gmail accounts होणार बंद, डिसेंबरपासून गुगल लागणार कामाला, जाणून घ्या नेमके डिटेल्स

Google News : कोट्यवधी लोकांचे गुगलवर अर्थात जी-मेल अकाउंट आहे. पण कितीतरीजण आपले जुने अकाउंट्स वापरत नसल्याने आता गुगल इनॅक्टिव्ह अकाउंट्सना डिलीट करण्यास सुरुवात करणार आहे.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/xzByA9T

Comments

clue frame