आजपासून Flipkart वर बिग सेव्हिंग डेज सेलला सुरुवात, एसी, टीव्हीवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट, पाहा खास ऑफर्स!

Flipkart Sale : फ्लिपकार्टचा 'बिग सेव्हिंग डेज सेल' आजपासून (४ मे) सुरु होत आहे. त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक गोष्टी जसंकी, स्मार्टफोन, एसी, टीव्ही, फ्रिज घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आता एक चांगली वेळ आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/5IHfAFE

Comments

clue frame