Budget Smartphones : स्मार्टफोन ते देखील १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत, हे आहेत टॉप ५ स्मार्टफोन्स
Smartphones Under 10000 : भारताची लोकसंख्या वाढतच असून आजकाल प्रत्येकाकडे किमान एक स्मार्टफोन आहेच, त्यामुळे भारतातील स्मार्टफोन्सची संख्या ही कोटींमध्ये नक्कीच गेली आहे. अशामध्ये प्रत्येकालाच महागडे स्मार्टफोन परवडतील असं नाही, त्यामुळे भारतात एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स अगदी १० हजार रुपयांपासूनही उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे Samsung, Realme, Redmi, Moto आणि Poco सारख्या कंपन्या देखील या सेगमेंटवर खूप लक्ष देत आहेत. या विभागातील स्मार्टफोन्समध्येही आता चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी आणि दैनंदिन वापरासाठी चांगली कार्यक्षमता असलेला प्रोसेसरसह इतरही दमदार फीचर्स पाहायला मिळत आहेत. तर तुम्हीही १० हजारांखालील उत्तम स्मार्टफोन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... असेच काही भारी फीचर्स असणारे स्वस्तात मस्त फोन्स पाहूया...
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/CD5ge6M
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/CD5ge6M
Comments
Post a Comment