फक्त १५ हजार रुपयांमध्ये घरी घेऊन या दमदार स्मार्टफोन, दमदार फीचर्ससह 'हे' पाच फोन पाहिले का?

Budget smartphones in 15k : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात पण तुमचं बजेट कमी आहे. तर १५,००० रुपयांच्या आत फास्ट चार्जिंगला सपोर्टसारख्या दमदार फीचर्सचे स्मार्टफोन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज मिड-रेंज आणि हाय-एंड सेगमेंटमधील फोनमध्ये फास्ट चार्जिंग हे फीचर दिसून येत आहे. पण अगदी १५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या फोनमध्ये हे फीचर शोधणे सामान्य नाही. पण या वर्षी काही ब्रँड्सने आपल्या फोनमध्ये हे फीचर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी परवडणाऱ्या किमतीत 30W पेक्षा जास्त वेगवान चार्जिंग स्पीड दिली आहे. तुम्हाला आता १५,००० रुपयांच्या सेगमेंटमध्ये 44W पर्यंत फास्ट चार्जिंग देणारे फोन सापडतील. तर असेच काही खास फोन्स आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/IvnJ0rQ

Comments

clue frame