'या' आठवड्यात लाँच झाले हे स्मार्टफोन, पाहा फोनची संपूर्ण लिस्ट, किंमत आणि फीचर्स

​भारतात स्मार्टफोनचे मार्केट खूप मोठे आहे. देश तसेच विदेशातील अनेक कंपन्या आपला स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये लाँच करीत असतात. दर आठवड्याला कंपन्या फोनला लाँच करतात. गेल्या आठवड्यात सुद्धा अनेक कंपन्यांनी आपले फोन तसेच टॅबलेट लाँच केले आहेत. या आठवड्यात अनेक कंपन्यांनी आपले स्मार्टफोन लाँच केले आहेत. या यादीत POCO, Redmi, Realme आणि गुगल सारख्या ब्रँडचा समावेश आहे. गुगलने आपली पिक्सल ७ सीरीज अंतर्गत Google Pixel 7a ला भारतात लाँच केले आहे. पोकोने मिड रेंज किलर POCO F5 ला आणले आहे. हा फोन १२ जीबी रॅम सोबत येतो. तुम्हाला जर नवीन फोन खरेदी करायचा असेल तर या आठवड्यात कोणकोणते फोन लाँच झाले आहेत. याची सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/ib8NK6f

Comments

clue frame