Amazon सेलमध्ये प्रसिद्ध ब्रँड्सच्या हेडफोन्सवर दमदार सूट, Sony, JBL, Sennheiser चे हेडफोन्सवर ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट
Amazon Summer Sale 2023 : आजकाल सर्वचजण ऑनलाईन शॉपिंगला अधिक पसंती देत आहेत, याचं कारण ऑनलाईन सर्वकाही उपलब्ध असतं. तसचं ऑफलाईनच्या तुलनेत स्वस्तातही मिळतं.दरम्यान ऑनलाईन साईट्समध्ये सर्वाधिक पसंती दिली जाणारी एक साईट म्हणजे अॅमेझॉन. दरम्यान अॅमेझॉनचा ग्रेट समर सेल 2023 आता सुरु देखील झाला आहे. ४ मे पासून सुरु झालेला हा सेल ८ मे पर्यंत चालेल. यामध्ये खरेदीदारांना विविध श्रेणीतील उत्पादनांवर सूट मिळणार असून यामध्ये विविध ब्रँडेड कंपन्यांच्या हेडफोन्सवर देखील दमदार सूट आहे. Sony, JBL, Sennheiser अशा कंपन्यांच्या हेडफोन्सवर ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हीही एखादा भारी असा हेडफोन घेण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये नक्की तुमचा हवा तो फोन मिळू शकतो.... चला तर नेमक्या डिल्स पाहूया...
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/sOl1XjF
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/sOl1XjF
Comments
Post a Comment