Discount on Washing machines and Refrigerators : Amazon चा ग्रेट समर सेल आता संपत आला आहे. ४ मे रोजी सुरु झालेल्या Amazon Great Summer Sale चा आज (८ मे) शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये अनेक उत्पादने आकर्षक सवलतीत उपलब्ध आहेत. दरम्यान तुम्हीही जर नवीन टॉप-लोडिंग वॉशिंग मशिन किंवा डबल-डोअर रेफ्रिजरेटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ही उपकरणे आज Amazon वर मोठ्या सवलतींसह मिळवू शकता. Samsung, LG, Haier आणि यासारख्या टॉप ब्रँड्सच्या या उपकरणांची खास यादी ज्यावर किमान ३०% डिस्काउंट उपलब्ध आहे ती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विशेष म्हणजे आज सेलचा अखेरचा दिवस असल्यानं तुम्हाल आजच याचा फायदा उचलावा लागेल.
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/wRsYa3q
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/wRsYa3q
Comments
Post a Comment