Airtel Couple Recharge : एका रिचार्जमध्ये दोघांची सोय, अनलिमिटेड कॉल्ससह डेटा आणि ओटीटीचीही मजा

Airtel 599rs Family Plan : भारतातील एक आघाडीचं नेटवर्क म्हणाल तर एअरटेल आहे. त्यांनी जिओप्रमाणे ५जी नेटवर्कचं जाळं वाढवलं आहे. एअरटेलकडे विविध किंमतीत ग्राहकांसाठी अनेक प्लान्स आहेत. एअरटेलचे ग्राहक त्यांच्या गरजा आणि बजेटनुसार नवनवीन प्लान निवडू शकतात. जर तुम्हालाही एखादा असा प्लान हवा आहे, ज्यामध्ये तुम्ही एका रिचार्जमध्ये एकापेक्षा अधिक नंबर्सवर विविध सेवांचा लाभ घेऊ शकता. तर एअरटेलने ५९९ प्लॅटिनम फॅमिली प्लान आणला आहे. याला कपल प्लान किंवा फॅमिली प्लान फॉर टू असंही म्हटलं जात आहे. या एका प्लानमध्ये अनेक सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. ज्याामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह, ओटीटी आणि डेटाची मजाही मिळणार आहे, तर नेमका हा पोस्टपेड प्लान आहे तरी काय हे जाणून घ्या...

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/B0PomOh

Comments

clue frame