55Inch Smart TV : मोठी स्क्रिन आणि किंमत कमी, ५५ इंचाचे 'हे' स्मार्ट टीव्ही किंमत ३० हजारांपेक्षा स्वस्त

Best Smart TV : आजकाल घरोघरी आपल्याला स्मार्ट टीव्ही पाहायला मिळत आहेत. एक काळ होता जेव्हा साधा एलसीडी टीव्ही असणंही मोठी गोष्ट होती. पूर्वी एखाद्याच्या घरात स्मार्ट टीव्ही असणं ही देखील मोठी गोष्ट होती, पण आजकाल इंटरनेटचं जाळं वाढल्यानं बऱ्याच घरांमध्ये स्मार्ट टीव्ही पाहायला मिळतात. त्यामुळे भारतात स्मार्ट टीव्हीचं मार्केट वाढत असल्याने प्रत्येक कंपनी आपल्याकडून लेटेस्ट फीचर्ससह कमीत कमी किंमतीत स्मार्ट टीव्ही लाँच करत आहे. ज्यामुळे मार्केटमध्ये ५५ इंचाचे स्मार्ट टीव्ही देखील ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत. एकीकडे देशात इंटरनेट स्वस्त झालं असून ओटीटी मार्केटही वेगाने वाढत आहे. ज्यामुळे सगळेच स्मार्टटीव्ही घेत आहेत. चलातर जाणून घेऊ मार्केटमधील अशाच काही ५५ इंचाच्या टॉप ५ स्मार्ट टीव्हींबद्दल...

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/lEiIenF

Comments

clue frame