चुकून चूकीच्या UPI ID वर पैसे पाठवले? चिंता नको, 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो आणि मिळवला पूर्ण रिफंड

How to Retrieve Wrong UPI Payment : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) हे आजकाल सर्वाधिक व्यवहार होण्याचं साधन बनलं आहे. म्हणजे अगदी एखाद्या छोट्या दुकानांत चॉकलेट खरेदी करत असाल किंवा ज्वेलर्समध्ये सोनं खरेदी करत असाल यूपीआय पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. भारतातील UPI आधारित अॅप्स PayTM, PhonePe, GPay खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या मदतीने, वापरकर्ते UPI ID किंवा QR कोड स्कॅन करून पैशांचा व्यवहार करत असतात. पण या व्यवहारांत कधी-कधी वापरकर्ते घाईघाईने चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकतात. पण असं झालं तरी घाबरण्याचं कारण नाही. आज आम्ही तुम्हाला चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केलेले पैसे कसे परत मिळवू शकता ते सांगणार आहोत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6lOwbFv

Comments

clue frame