Twitter Blue Subscription : अमिताभ बच्चन, सचिन पासून राहुल गांधीपर्यंत या सेलिब्रेटिंजचे ब्लू टिक गायब

Twitter Blue Subscription : ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर एलन मस्क यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. आता फ्री मध्ये मिळणारी ब्लू टिक सर्विस पेड करण्यात आली असून ज्यांनी पैसे मोजले नाहीत अशा सर्व लोकांची ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/FklwYjx

Comments

clue frame