Tecno चा फोल्डेबल फोन Phantom V Fold 5G भारतात लाँच, आज फोनचा सेल, स्वस्तात मिळणार

Tecno Phantom V Fold launched : टेक्नो कंपनीने आपला पहिला फोल्डेबल फोन भारतात लाँच केला आहे. या फोनचा आज पहिला सेल होत आहे. पहिल्या सेलमध्ये या फोनला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. पाहा ऑफर.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/UfZdwFL

Comments

clue frame