Smarphones Coming in May : सध्याच्या या आधुनिक युगात टेक्नोलॉजी दररोज नवनवीन प्रकारे अपग्रेड होत आहे. स्मार्टफोन्समध्ये नवनवीन फीचर्स येत आहेत आणि हे फीचर्स चालावे यासाठी फीचर्ससोबतच नवनवीन फोन्सचे मॉडेलही मार्केटमध्ये लाँच होत आहेत. आता जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर थोडा वेळ थांबा कारण मे महिन्यात एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन लाँच होत आहेत. यामध्ये Realme, Google, Samsung आणि OnePlus अशा आघाडीच्या कंपन्यांचे एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन समाविष्ट आहेत. यामध्ये बहुतेक फोन्स हे मिड-रेंज स्मार्टफोन्स आहेत म्हणजेच याची किंमत थोडी अधिक असली तरी फीचर्सही जबरदस्त असणार आहेत. चला तर जाणून घेऊया मे मध्ये कोणते स्मार्टफोन्स लाँच होत आहेत...
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/kUw8Wq2
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/kUw8Wq2
Comments
Post a Comment