Mini portable cooler : उन्हाळा सुरू झाला आहे. गरमी खूप जाणवत आहे. तापमान खूप वाढले आहे. घरात एसी किंवा कूलिंग फॅन सोबत कूलर असायला हवे. त्यासाठी अनेक जण नवीन खरेदी करतात. तुम्हाला जर कमी किंमतीत कूलर हवे असेल तर या ठिकाणी काही ऑप्शन दिले आहेत.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zd1V7Ii
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zd1V7Ii
Comments
Post a Comment