Jio चा स्वस्त प्लान, वर्षभर मिळणार दररोज १.५ जीबी डेटा व अनलिमिटेड कॉलिंग

Jio Recharge Plan Offer : रिलायन्स जिओने आपल्या यूजर्ससाठी एकापेक्षा एक भारी रिचार्ज प्लान आणले आहेत. या प्लानमध्ये वर्षभराची वैधता मिळते. सोबत या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. पाहा डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HYdbQWE

Comments

clue frame