घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Budget Home Theaters : आजकाल सर्वच लेटेस्ट सिनेमे हे ओटीटीवर रिलीज होत असताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकजण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा घरबसल्या पाहणंच पसंद करतात. त्यामुळेच मोठ-मोठे एलईडी टीव्ही अगदी एखाद्या थिएटर स्क्रीनप्रमाणे बाजारात उपलब्ध आहेत. लोकही आपआपल्या बजेट आणि घराच्या साईजप्रमाणे ते विकत घेत आहेत. तसंच साऊंडची मजाही थिएटरसारखी घेण्यासाठी अनेकजण होम थिएटर विकत घेतात. त्यामुळे आता तुम्हालाही घरालाचा थिएटर बनवायचं असल्यास एखादं दमदार होम थिएटर बसवण्याचा ऑप्शन तुमच्या समोर आहे. पण जर तुमचं बजेट कमी असेल तरी चिंता नाही, कारण ज्यांनाही कमी बजेटमध्ये दमदार होम थिएटर घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी खास ऑप्शन्स बाजारात उपलब्ध आहेत. .याच ऑप्शन्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/aHd0OPT

Comments

clue frame