Google Play Store Down: 'ही' समस्या येत असल्याने यूजर्संकडून तक्रारीचा पाऊस

Google Play Store Down: गूगल प्ले स्टोरवर बऱ्याच भारतीय यूजर्सना कोणतेच ॲप्स डाउनलोड करता येत नसल्याचं तसंच साधं प्ले स्टोरचं पेजही लोड होत नसल्याचं दिसून आलं.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/vVw2DFP

Comments

clue frame