Budget Smartphones with Big battery : दररोजच्या जीवनातील सर्वच गरजेची काम करण्यासाठी आपल्याला स्मार्टफोन (Smart Phones) लागतोच. आधी केवळ संपर्कासाठी वापरला जाणाऱ्या फोनवर आता सर्वच कामं होताना दिसतात. मग ते ऑनलाईन शिक्षण असो किंवा वर्क फ्रॉम होम म्हणून कार्यलायाचं काम अशा या अगदी गरजेच्या वस्तूची खरेदी वर्षभर सुरुच असते. अनेकजण आपला स्मार्ट फोन सतत बदलतही असतात. तर वाढत्या वापरामुळे फोन अधिक काळ टिकत नसल्याने नवनवीन फीचर्सचे फोन येतात आणि परिणामी लोक त विकतही घेत असतात. नवीन येणारे फोन डिझाईनच्या बाबतीतही अगदीच हटके आहे. आता जर तुम्हालाही एखादा नवीन दमदार फीचर्ससह उत्तम बॅटरी बॅकअप असणारा स्मार्टफोन घेऊ इच्छित असाल, तर तुमच्यासाठी काही खास पर्याय आम्ही आणले आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/76z83Yc
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/76z83Yc
Comments
Post a Comment