जिओला तगडी टक्कर देतोय हा प्लान, फक्त २ रुपये जास्त मोजून दररोज ३ जीबी डेटा, वर्षभर हॉटस्टार फ्री

Vodafone Idea Offer : तुम्ही जर वोडाफोन आयडियाचे यूजर्स असाल तर तुमच्यासाठी एक खास प्लान आहे. या प्लानची किंमत ९०१ रुपये आहे. परंतु, यात रोज ३ जीबी डेटा मिळतो. हा प्लान जिओच्या प्लानला जोरदार टक्कर देत आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4dKp2m6

Comments

clue frame