फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ८० टक्क्यांपर्यंत बंपर डिस्काउंट, 'या' दिवसापासून सुरु होणार 'बिग सेविंग डेज'
Flipkart Sale : फ्लिपकार्टचा अपकमिंग सेल ५ मे पासून सुरु होणार आहे. कंपनीने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. ५ मे ते १० मे पर्यंत हा सेल लाईव्ह असणार आहे.
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/FEy3hci
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/FEy3hci
Comments
Post a Comment