Asus ROG Phone 7 : जबरदस्त! 16GB पर्यंत RAM, 512GB पर्यंत स्टोरेज असणारा फोन भारतात लॉन्च

Asus ROG Phone 7 हा दमदार फीचर्स असणारा फोन भारतात लॉन्च झाला असून अगदी भारी फीचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 165Hz इतका रिफ्रेश रेट या फोनमध्ये देण्यात आला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sTYXFZa

Comments

clue frame