Apple घेवून येतोय सर्वात स्वस्त iPhone , बाकीच्या फोनचे वाढणार टेन्शन

आयफोन खरेदी करायचा आहे. परंतु, पुरेसे पैसे नसतील तर चिंता करण्याची गरज नाही. कारण, लवकरच स्वस्तातील आयफोन कंपनी आणणार आहे. आयफोन एसई ४ लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाहा डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/jtBaUG4

Comments

clue frame