Airtel Recharge : जशी गरज तसा रिचार्ज, एअरटेलचे हे ५ प्लॅन्स आहेत फारच दमदार, अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेटसह OTT सेवाही फ्री
Airtel Plan : देशातील आघाडीची मोबाईल नेटवर्क कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांच्या गरजा ओळखून विविध रिचार्ज प्लॅन मार्केटमध्ये घेऊन येत आहे. दरम्यान बऱ्याच डेटा प्लॅन्समध्येही दर दिवसाला 2GB डेटा मिळणारे प्लॅन्स हे सर्वात प्रसिद्ध आहेत. एअरटेल कंपनीकडे देखील या दरदिवसाला 2GB डेटा मिळणाऱ्या प्लॅन्समध्ये एकून ५ पर्याय आहेत. विशेष म्हणजे या ५ प्लॅन्समध्ये दर दिवसाला मिळणारा डेटाचा कोटा संपल्यावर 64kbps च्या स्पीडने अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा ग्राहकांना घेता येणार आहे. तसंच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT सेवांचा लाभही घेता येणार आहे. यातील एक रिचार्जतर संपूर्ण वर्षाच्या वैधतेनुसार म्हणजेच ३६५ दिवसांसाठी येतो. तर या प्लॅनसह एअरटेलच्या ५ खास रिचार्ज प्लॅन्सबद्दल जाणून घेऊ...
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ZwYUsXi
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ZwYUsXi
Comments
Post a Comment