२१,९९९ रुपयांचा फोन फक्त 949 रुपयांमध्ये, Realme Narzo 50 Pro 5G फोनवर धमाकेदार ऑफर

Smartphone discount : दमदार फीचर्स असणारा पण सोबतच खिशालाही परवडणारा फोन तुम्हाला घ्यायचा असेल तर realme Narzo 50 Pro 5G हा एक चांगला पर्याय आहे. जो सध्या विविध ऑफर्सच्या मदतीने अवघ्या 949 रुपयांना देखील खरेदी करता येऊ शकतो.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CeMcALT

Comments

clue frame