भारीच! फक्त ९,९९९ मध्ये 7GB रॅम अन् 5000Mah बॅटरीसोबत Poco C51 लॉन्च

Poco C51 Price : पोको कंपनीने नुकताच एक अगदी भारी असा बजेट स्मार्ट फोन बाजारात आणला आहे. कंपनीने C31 चा पुढील व्हर्जन म्हणून Poco C51 लॉन्च केला आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे इतर फोन्सच्या किंमतीत कमी किंमत हीच आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/elL8zRI

Comments

clue frame