Best Phone Under 20K : २०२३ वर्षाची सुरुवात काही महिन्यांपूर्वीच झाली असून या चार महिन्यातच एकापेक्षा एक असे जबरदस्त स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कंपन्यानी आपले वेगवेगळे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या सर्वांमध्ये अगदी हटके असे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक फोन हे 20 हजार रुपये किंमतीपेक्षा कमी किमतीत लॉन्च करण्यात आले आहेत. त्यामुळे हे बजेट फोन्स असून त्यांची किंमत आणि फीचर्स पाहता या फोन्सना बाजारात खूप मागणी असल्याचं दिसत आहे. जर तुम्हीही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट हे 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर काही खास फोन्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/YCxQ8uS
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/YCxQ8uS
Comments
Post a Comment