200 मेगापिक्सलचा कॅमेरा! Realme 11 सिरीजचे फोन करणार मार्केटमध्ये हवा

Realme 11 Pro : रिअलमी कंपनीच्या Realme 11 सिरीजमधील फोन्सबद्दल काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये Realme 11 Pro ला 100 मेगापिक्सल तर Realme 11 Pro+ मध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/nclS1Ww

Comments

clue frame