Vodafone Idea ने गुपचूप लाँच केला ३० दिवसाचा रिचार्ज प्लान, २५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

Vodafone Idea New 296 rupees plan : वोडाफोन आयडिया कंपनीने गुपचूप रित्या एक नवीन प्लान आणला आहे. या प्लानची किंमत २९६ रुपये असून यात ३० दिवसाची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा मिळते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sUi8GFb

Comments

clue frame