चार दिवसांनंतर हे १० डिजिटचे मोबाइल नंबर होणार बंद, Trai चा महत्त्वपूर्ण आदेश

10 Digit Mobile Number : तुम्हाला अनेक वेळा १० डिजिट नंबरवरून अनोळखी कॉल येतो. आपल्याला वाटते की कुणी तरी ओळखीच्या व्यक्तीचा हा नंबर असेल. कारण हा कॉल १० डिजिट वरून केलेला असतो. परंतु, कॉल रिसिव्ह केल्यानंतर कळते की, हा प्रमोशनल कॉल आहे. असे करणे चुकीचे आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8FhuTgb

Comments

clue frame