२८ मार्चला येतोय Redmi Note 12 Turbo, फोनची संभावित फीचर्स पाहा

Redmi Note 12 Turbo : रेडमीचा आणखी एक नवीन फोन लवकरच लाँच केला जाणार आहे. रेडमीचा हा फोन Redmi Note 12 Turbo असून या फोनला चीनमध्ये २८ मार्च रोजी लाँच केले जाणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Bdkcs9Y

Comments

clue frame