Poco X5 5G स्मार्टफोन भारतात लाँच, डोळ्यांच्या सेफ्टीसाठी मिळतील खास फीचर्स, २१ मार्चला पहिला सेल

Poco X5 5G Launched in india : पोको कंपनीने आपला नवीन 5G फोन Poco X5 5G ला भारतात लाँच केले आहे. या फोनला दोन स्टोरेज मध्ये लाँच केले आहे. या फोनमध्ये ५ जीबी व्हर्च्युअल रॅम मिळणार असून खास फीचर्स दिले आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ytp4HPM

Comments

clue frame