PAN-Aadhar Linking : मोदी सरकारकडून गुड न्यूज, पॅन-आधार लिंक करण्याला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

PAN-Aadhaar Link Extended : केंद्रातील मोदी सरकारने एक गुड न्यूज दिली आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याला आता मुदतवाढ मिळाली आहे. ३० जून २०२३ पर्यंत ही मुदतवाढ आहे. आधी ३१ मार्च २०२३ पर्यंत डेडलाइन ठरवली गेली होती.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YkD1v0W

Comments

clue frame