Nothing Phone 2 ची पहिली झलक, कंपनीच्या CEO ने सांगितले कसा असेल फोन

Nothing Phone 2 Details : Nothing च्या पहिल्याच फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनीचा दुसरा फोन येत आहे. कंपनीचे सीईओ कार्ल पेई यांनी हा फोन कसा असेल, यासंबंधीची माहिती शेअर केली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MDwn72N

Comments

clue frame