BSNL ने वाढवले Jio आणि Airtel चे टेन्शन, ८७ रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १ जीबी डेटा

BSNL Plan : भारतीय संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने आपल्या यूजर्ससाठी वेगवेगळे प्लान आणले आहेत. आता कंपनीचा एक खूपच स्वस्तातील प्लान आहे. या प्लानची किंमत ८७ रुपये आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १ जीबी डेटा दिला जातो.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6miMYoP

Comments

clue frame