गुगलवर चुकूनही सर्च करू नका या ५ गोष्टी, १० लाखाच्या दंडासोबत जेलची हवा खावी लागेल

Do Not Search On Google : टाइमपास म्हणून तुम्ही जर गुगलवर काहीही सर्च करायच्या भानगडीत पडलात तर तुमची काही खैर नाही. कारण, काही गोष्टी गुगलवर सर्च करणे म्हणजेच जेलची हवा खायला लावणारा मार्ग आहे. त्यामुळे अशा गोष्टीपासून दूर राहा. अलर्ट राहा. जाणून घ्या.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7ORsZ2D

Comments

clue frame