८ जीबी रॅम, ५० मेगापिक्सल कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी, किंमत फक्त ८९९९ रुपये, ३ एप्रिलला सेल

Infinix Hot 30i Launched In India : Infinix कंपनीने आपला नवीन फोन Infinix Hot 30i ला भारतात लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मध्ये आणले असून याची किंमत फक्त ८ हजार ९९९ रुपये आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/PCB6ELt

Comments

clue frame