अदानी वीज कार्यालयातून बोलतोय, असं सांगून महिलेच्या खात्यातून ६.९ लाख लंपास

Online Scam : मुंबईत राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेची तब्बल ६ लाखांहून जास्त रक्कमेची फसवणूक करण्यात आली आहे. तुमचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे वीज बिल कापले जाईल, असा मेसेज पाठवून या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/E3fXsah

Comments

clue frame