याला म्हणतात ऑफर! ३४ हजाराची ४३ इंच स्मार्ट टीव्ही मिळतेय १९ हजारात

Thomson 9R Pro 43 Smart TV : तुम्हाला जर ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्त किंमतीत खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक खास ऑप्शन देत आहोत. थॉमसनचा स्मार्ट टीव्ही तब्बल ४१ टक्के डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/z0vNUmQ

Comments

clue frame