जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, फ्री मध्ये पाहा नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ, कॉलिंग आणि डेटाही

Reliance Jio 399 Rs Postpaid Plan : तुम्ही जर जिओचे यूजर्स असाल तसेच तुम्हाला ओटीटीचे वेड असेल तर जिओचा सर्वात स्वस्त प्लान तुमच्या खूप कामाचा आहे. या प्लानची किंमत ३९९ रुपये आहे. यात तुम्हाला नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओची सुविधा मिळते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6dSlT2F

Comments

clue frame