वर्षभर Amazon Prime फ्री, नेटफ्लिक्सही मोफत, जिओच्या सर्वात स्वस्त प्लानमध्ये ५०० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

Reliance Jio Postpaid Plus Plan : तुम्ही जर जिओ यूजर्स असाल तर तुमच्यासाठी खास वर्षभराच्या वैधतेचा एक खास प्लान आहे. या प्लानमध्ये मोठा जीबी डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CHoO5wb

Comments

clue frame