Airtel च्या या रिचार्जचा धुमाकूळ, किंमत फक्त १९ रुपये, पाहा बेनिफिट्स

Airtel Cheapest Recharge : Airtel यूजर्स असाल तर तुमच्यासाठी कंपनीने एक स्वस्त किंमतीतील प्लान आणला आहे. या प्लानची किंमत फक्त १९ रुपये आहे. या प्लानची एक दिवसाची वैधता आहे. जाणून घ्या या प्लानसंंबंधी सविस्तर.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NDuSls1

Comments

clue frame