एकदा रिचार्ज करा अन् २५२ दिवस टेन्शन फ्री राहा, जिओच्या या प्लानपुढे Airtel-Vi पडले मागे

Jio 252 Days Validity Plan : जास्त वैधतेचा प्लान रिचार्ज करायचा असेल तर जिओचा एक खास प्लान आहे. या प्लानमध्ये यूजर्सला २५२ दिवसाची वैधता मिळते. तसेच या प्लानमध्ये रोज २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा मिळते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HKcJ5ho

Comments

clue frame