Airtel ची Jio ला जोरदार टक्कर, या प्लानमध्ये कमी किंमतीत ३ महिन्यांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग, डेटा

Airtel Prepaid Plans : एअरटेल कंपनीने जिओला टक्कर देण्यासाठी खास प्लान आणले आहेत. या प्लानमध्ये ३ महिन्यांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळतो. या प्लानची किंमत आणि बेनिफिट्स पाहा.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5g8xrEt

Comments

clue frame