केरळच्या ११ वर्षीय मुलीची कमाल, बनवले जबरदस्त AI ॲप, डोळ्याचा आजार ओळखता येणार

Leena Rafeeq : वय वर्ष अवघे ११. नाव लीना रफीक. ६ महिन्याची रिसर्च. केरळ मधील राहणाऱ्या या मुलीनं एक जबरदस्त ॲप बनवले आहे. या अॅपचा फायदा म्हणजे डोळ्याचा आजार ओळखता येणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QDA4FR7

Comments

clue frame