तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर सर्वात आधी डोक्यात विचार येतो तो म्हणजे फोन ५जी असायला हवा. परंतु, ५जी फोनच्या नावाने कोणताही फोन खरेदी करणे योग्य नाही. आज बाजारात बजेट सेगमेंट मध्ये ५जी फोन आले आहेत. परंतु, त्यात बेस्ट ५जी फोन कोणता आहे, असा प्रश्न उपस्थित राहतो. अनेक जण बेस्ट 5G फोन असल्याचा दावा करीत आहेत. परंतु, त्यात खरा 5G फोन कोणता आहे. असा प्रश्न पडतो. तुम्हाला जर ५जी फोन संबंधी जाणून घ्यायचे असेल तर या ठिकाणी १० पॉइंट्स देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. सर्वात जास्त ५जी बँड सपोर्ट प्रोसेसर फॅब्रिकेशनहीट डिस्पेशन सिस्टमUFS मेमरीकमीत कमी 8GB रॅम मोठी बॅटरीहाय रिझॉल्यूशन स्क्रीन90 किंवाा 120 हर्ट्ज़ रिफ्रेश रेटफास्ट चार्जिंगडॉल्बी इंटीग्रेशन
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hlpQnyW
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hlpQnyW
Comments
Post a Comment