येतोय कमी किंमतीचा स्वस्त Realme 10T 5G फोन

Realme 10T 5G : रियलमी कंपनी आपला नवीन फोन Realme 10T 5G लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. सध्या या फोनवर काम करीत आहे. हा फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह थायलंडच्या NBTC वेबसाइटवर लिस्ट आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hLEuYVy

Comments

clue frame