OnePlus 11R 5G भारतात लाँच, 100W फास्ट चार्जिंगचा सर्वात स्वस्त फोन

OnePlus 11R 5G Launched in india : OnePlus कंपनीने आपला OnePlus 11R 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. आज दिल्लीतील वनप्लसच्या Cloud 11 इव्हेंट मध्ये या फोनला लाँच करण्यात आले आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/jxRhUDV

Comments

clue frame