OnePlus 11 ला टक्कर देण्यासाठी २६ फेब्रुवारीला येतोय Xiaomi 13 Pro

Xiaomi 13 Pro : वनप्लस कंपनीने दिल्लीतील आपल्या इव्हेंट मध्ये अनेक प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. या प्रोडक्स्ट मध्ये स्मार्टफोनचा समावेश होता. वनप्लस स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी शाओमी कंपनी Xiaomi 13 Pro फोनला लाँच करणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/VDRPoCt

Comments

clue frame